abhor
अर्थ (इंग्रजी)
to hate or reject something strongly on moral grounds
मराठी अर्थ
तिटकारा असणे, तीव्र चीड असणे
वाक्यात वापर
सुसंस्कृत समाजाला पोलीस कोठडीतील हिंसाचाराचा तिटकारा असतो, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदविले.
Civilised societies abhor custodial violence, the judge observed.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
admirecherishrelish