ability

अर्थ (इंग्रजी)

the power or skill to do something

मराठी अर्थ

क्षमता, कुवत

वाक्यात वापर

उमेदवाराने पाठ केलेल्या माहितीपेक्षा तिच्या तर्क करण्याच्या क्षमतेचीच अधिक कसोटी घेतली जाते.

A candidate’s ability to reason is tested far more than the facts she has memorised.

समानार्थी शब्द

capacitycompetenceaptitude

विरुद्धार्थी शब्द

inabilityincapacityincompetence