abroad
अर्थ (इंग्रजी)
in or to a foreign country
मराठी अर्थ
परदेशात, परदेशी
वाक्यात वापर
परदेशात नोकरी करणाऱ्या कामगारांनी पाठविलेल्या रकमेवर कोकणातील अनेक तालुके अवलंबून आहेत.
Remittances sent by workers employed abroad sustain entire talukas in the Konkan.
समानार्थी शब्द
overseasoutside the country
विरुद्धार्थी शब्द
at homedomestically