academic
अर्थ (इंग्रजी)
relating to study; also, of theoretical interest only
मराठी अर्थ
शैक्षणिक; तसेच केवळ सैद्धान्तिक, व्यवहारात निरुपयोगी
वाक्यात वापर
पद भरले गेल्यानंतर ती याचिका केवळ सैद्धान्तिक स्वरूपाची उरली.
Once the post was filled, the writ petition became purely academic.
समानार्थी शब्द
scholarlytheoreticalhypothetical
विरुद्धार्थी शब्द
practicalapplied