acceptable
अर्थ (इंग्रजी)
good enough to be agreed to or tolerated
मराठी अर्थ
स्वीकारार्ह, मान्य होण्याजोगा
वाक्यात वापर
शिष्यवृत्ती वाटपातील सहा महिन्यांचा विलंब स्वीकारार्ह नाही, असे मंत्र्यांनी सांगितले.
A delay of six months in disbursing scholarships is not acceptable, the minister said.
समानार्थी शब्द
satisfactorypermissibletolerable
विरुद्धार्थी शब्द
unacceptableobjectionableintolerable