acclimatise
अर्थ (इंग्रजी)
to become used to a new climate or set of conditions
मराठी अर्थ
नव्या वातावरणाशी जुळवून घेणे
वाक्यात वापर
उंचावरील नियुक्तीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी नव्या जवानांना पंधरा दिवस दिले जातात.
Fresh recruits are given a fortnight to acclimatise to the high-altitude posting.