account

अर्थ (इंग्रजी)

a description of events; also, a record of money received and spent

मराठी अर्थ

हकीकत, वर्णन; तसेच जमाखर्चाची नोंद

वाक्यात वापर

प्रत्यक्षदर्शीची हकीकत पोलिसांनी नोंदविलेल्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी वेगळी आहे.

The eyewitness account differs materially from the version placed on record by the police.

समानार्थी शब्द

narrativereportstatement