accrue

अर्थ (इंग्रजी)

to accumulate or arise over time, especially benefits or interest

मराठी अर्थ

हळूहळू जमा होत जाणे, प्राप्त होत जाणे

वाक्यात वापर

थकबाकीवरील व्याज आदेश पारित झाल्याच्या दिनांकापासून जमा होत जाते.

Interest on the arrears accrues from the date the order was passed.

समानार्थी शब्द

accumulatebuild uparise

विरुद्धार्थी शब्द

diminishlapse