accuse
अर्थ (इंग्रजी)
to charge someone with an offence or with wrongdoing
मराठी अर्थ
आरोप करणे, दोषारोप ठेवणे
वाक्यात वापर
निविदेच्या अटी विशिष्ट हेतूने ठरविल्याचा आरोप विरोधकांनी मंडळावर केला.
The opposition accused the board of tailoring the tender conditions.