acquit
अर्थ (इंग्रजी)
to declare a person not guilty of a charge
मराठी अर्थ
निर्दोष मुक्त करणे
वाक्यात वापर
पुष्टी देणाऱ्या पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने चौघांनाही निर्दोष मुक्त केले.
The sessions court acquitted all four for want of corroborative evidence.