adept

अर्थ (इंग्रजी)

very skilled

मराठी अर्थ

निपुण, कुशल

वाक्यात वापर

इनस्क्रिप्ट मांडणीवर मराठी टंकलेखनात ती निपुण आहे.

She is adept at Marathi typing on the InScript layout.

समानार्थी शब्द

proficientskilled

विरुद्धार्थी शब्द

ineptclumsy