administration
अर्थ (इंग्रजी)
the machinery of government, or the act of running it
मराठी अर्थ
प्रशासन, कारभार
वाक्यात वापर
निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले.
The district administration imposed prohibitory orders ahead of the poll.