afoot
अर्थ (इंग्रजी)
in progress or being quietly planned
मराठी अर्थ
हालचाली सुरू असलेला, चालू असलेला
वाक्यात वापर
महापालिकेच्या शाळा एकाच न्यासाखाली आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
A move is afoot to bring the corporation’s schools under a single trust.
समानार्थी शब्द
under wayin motionbrewing
विरुद्धार्थी शब्द
dormantstalled