afoul

अर्थ (इंग्रजी)

into conflict with a rule or authority, as in to run afoul of the law

मराठी अर्थ

नियमांचा भंग करून अडचणीत येणे

वाक्यात वापर

त्या विकासकाने किनारा नियमन क्षेत्राच्या नियमांचा भंग करून अडचण ओढवून घेतली.

The builder ran afoul of the coastal regulation zone rules.

समानार्थी शब्द

at odds within breach of

विरुद्धार्थी शब्द

in compliance with