aggregator
अर्थ (इंग्रजी)
a firm that pools many service providers on a single platform
मराठी अर्थ
सेवा एकत्रित करणारी कंपनी, समुच्चयक
वाक्यात वापर
सामाजिक सुरक्षा संहितेच्या कक्षेत टॅक्सी व वितरण सेवा एकत्रित करणाऱ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.
The social security code brings cab and delivery aggregators within its ambit.
समानार्थी शब्द
platformintermediary