ambit

अर्थ (इंग्रजी)

the range of matters that a rule or authority covers

मराठी अर्थ

कक्षा, व्याप्ती

वाक्यात वापर

मर्यादित परिस्थितीतच खासगी रुग्णालये या कायद्याच्या कक्षेत येतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

The Court held that private hospitals fall within the ambit of the Act only in limited circumstances.

समानार्थी शब्द

scopepurviewcompass