ameliorate
अर्थ (इंग्रजी)
to make a bad situation better
मराठी अर्थ
सुधारणा करणे, स्थिती बरी करणे
वाक्यात वापर
भूमिहीन मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना आणली गेली.
The scheme was meant to ameliorate the condition of landless labourers.
समानार्थी शब्द
improvebetter