amiss
अर्थ (इंग्रजी)
wrong or not as it should be
मराठी अर्थ
गैर, चुकीचे
वाक्यात वापर
बांधकाम विभागाच्या हजेरीपटात काहीतरी गैर असल्याचे लेखापरीक्षकाच्या लक्षात आले.
The auditor sensed something amiss in the muster rolls of the works department.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rightpropersatisfactory