ancestral

अर्थ (इंग्रजी)

inherited from earlier generations of a family

मराठी अर्थ

वडिलोपार्जित, पूर्वजांकडून आलेले

वाक्यात वापर

चार भावांच्या संयुक्त मालकीच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीबाबत हा दावा आहे.

The suit concerns partition of ancestral land held jointly by four brothers.

समानार्थी शब्द

hereditaryinheritedpatrimonial

विरुद्धार्थी शब्द

self-acquirednewly acquired