antiquated
अर्थ (इंग्रजी)
out of date and no longer suited to present needs
मराठी अर्थ
कालबाह्य, जुनाट
वाक्यात वापर
कालबाह्य भूमी अभिलेखांमुळे मालकी हक्काच्या फेरफारास आजही विलंब होतो.
Antiquated land records continue to obstruct quick mutation of titles.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
moderncurrentup-to-date