apprentice

अर्थ (इंग्रजी)

a learner who works under a skilled person while being trained

मराठी अर्थ

शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षणार्थी

वाक्यात वापर

प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेने ठराविक प्रमाणात शिकाऊ उमेदवार घेणे बंधनकारक आहे.

Every registered unit must engage a fixed proportion of apprentices.

समानार्थी शब्द

traineelearnerprobationer

विरुद्धार्थी शब्द

expertmasterveteran