arrogant
अर्थ (इंग्रजी)
behaving as though one is superior to others
मराठी अर्थ
उर्मट, गर्विष्ठ
वाक्यात वापर
याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास अधिकाऱ्याने उर्मटपणे नकार दिल्याबद्दल न्यायाधिकरणाने ताशेरे ओढले.
The tribunal criticised the officer’s arrogant refusal to hear the petitioners.
समानार्थी शब्द
haughtyoverbearingsupercilious