assess

अर्थ (इंग्रजी)

to judge the nature, value or extent of something

मराठी अर्थ

मूल्यमापन करणे, अंदाज घेणे

वाक्यात वापर

पूरग्रस्त तालुक्यांतील नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय पथकाने भेट दिली.

A central team visited the flood-hit talukas to assess the damage.

समानार्थी शब्द

evaluateappraisegauge

विरुद्धार्थी शब्द

ignoreoverlook