assign
अर्थ (इंग्रजी)
to allot a task, share or duty to someone
मराठी अर्थ
नेमून देणे, सोपवणे
वाक्यात वापर
लसीकरण मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक नोडल अधिकारी नेमून देण्यात आला.
Each block was assigned a nodal officer to monitor the vaccination drive.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
withdrawrelieve