assumption
अर्थ (इंग्रजी)
something accepted as true without proof
मराठी अर्थ
गृहीतक, गृहीत धरलेली बाब
वाक्यात वापर
सर्वसाधारण पाऊस व आठ टक्के वाढ या गृहीतकांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे.
The budget rests on the assumption of a normal monsoon and eight per cent growth.
समानार्थी शब्द
presumptionsuppositionpremise
विरुद्धार्थी शब्द
factcertaintyproof