attachment

अर्थ (इंग्रजी)

the legal seizure of property under an order of a court or agency

मराठी अर्थ

मालमत्तेवरील टाच, जप्ती

वाक्यात वापर

चाळीस कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश यंत्रणेने दिले.

The agency ordered the attachment of properties worth forty crore rupees.

समानार्थी शब्द

seizureconfiscationsequestration

विरुद्धार्थी शब्द

releaserestitution