attainment

अर्थ (इंग्रजी)

the level of achievement reached, especially in learning

मराठी अर्थ

संपादणूक, प्राप्ती

वाक्यात वापर

पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक निर्धारित पातळीपेक्षा खूपच कमी असल्याचे सर्वेक्षणात आढळले.

The survey found learning attainment in Class V far below the prescribed level.

समानार्थी शब्द

achievementaccomplishmentproficiency

विरुद्धार्थी शब्द

failureshortfall