aversion

अर्थ (इंग्रजी)

a strong dislike or unwillingness

मराठी अर्थ

नावड, तिटकारा

वाक्यात वापर

जोखीम घेण्याविषयीच्या नावडीमुळे लहान गुंतवणूकदार समभाग बाजारापासून दूर राहिले आहेत.

Risk aversion among small investors has kept them out of the equity market.

समानार्थी शब्द

antipathydistasterepugnance

विरुद्धार्थी शब्द

likingattractioninclination