axiom
अर्थ (इंग्रजी)
a statement accepted as self-evidently true
मराठी अर्थ
स्वयंसिद्ध तत्त्व, गृहीत तत्त्व
वाक्यात वापर
जबाबदारी व अधिकार यांचा मेळ असावा, हे प्रशासनाचे स्वयंसिद्ध तत्त्व आहे.
It is an axiom of administration that responsibility must match authority.