barrage

अर्थ (इंग्रजी)

a rapid, heavy series of questions or criticism

मराठी अर्थ

भडिमार, सरबत्ती

वाक्यात वापर

रखडलेल्या पीकविम्यावरून मंत्र्यांना प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला.

The minister faced a barrage of questions on the delayed crop insurance.

समानार्थी शब्द

torrentdelugevolley

विरुद्धार्थी शब्द

tricklesilence