bastion
अर्थ (इंग्रजी)
a place or group that strongly defends a party or a principle
मराठी अर्थ
बालेकिल्ला, गड
वाक्यात वापर
हा मतदारसंघ फार पूर्वीपासून सत्ताधारी पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.
The constituency has long been a bastion of the ruling party.
समानार्थी शब्द
strongholdcitadelfortress