bench

अर्थ (इंग्रजी)

the judge or set of judges hearing a case

मराठी अर्थ

न्यायपीठ

वाक्यात वापर

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भरतीच्या आदेशाला स्थगिती दिली.

A division bench of the High Court stayed the recruitment order.

समानार्थी शब्द

courttribunaljudiciary