bereaved

अर्थ (इंग्रजी)

having recently lost a close relative to death

मराठी अर्थ

शोकाकुल, आप्तवियोग झालेला

वाक्यात वापर

शोकाकुल कुटुंबांना आठवडाभरात नुकसानभरपाई देण्यात आली.

Compensation was handed over to the bereaved families within a week.

समानार्थी शब्द

grievingmourning