betray

अर्थ (इंग्रजी)

to break the trust placed in one

मराठी अर्थ

विश्वासघात करणे, घात करणे

वाक्यात वापर

प्रश्नपत्रिका फोडून त्या लिपिकाने त्याच्यावरील विश्वासाचा घात केला.

The clerk betrayed the confidence placed in him by leaking the question paper.

समानार्थी शब्द

deceivedouble-crossbe disloyal to

विरुद्धार्थी शब्द

protectsafeguardstay loyal