blueprint

अर्थ (इंग्रजी)

a detailed plan of how something is to be done

मराठी अर्थ

आराखडा, कृतिआराखडा

वाक्यात वापर

आजारी सहकारी संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी समितीने आराखडा सादर केला.

The committee submitted a blueprint for reviving the sick cooperatives.

समानार्थी शब्द

planschemedesign