bogus

अर्थ (इंग्रजी)

false, though made to look genuine

मराठी अर्थ

बनावट, खोटे

वाक्यात वापर

पथकाने त्या दलालाच्या कार्यालयातून बनावट जातप्रमाणपत्रे जप्त केली.

The squad seized bogus caste certificates from the agent’s office.

समानार्थी शब्द

fakecounterfeitspurious

विरुद्धार्थी शब्द

genuineauthenticvalid