brisk
अर्थ (इंग्रजी)
quick and full of energy
मराठी अर्थ
जलद, जोरात चाललेला
वाक्यात वापर
यात्रेकरूंसाठीच्या विशेष गाड्यांचे आरक्षण पहिल्या दिवसापासून जोरात सुरू होते.
Booking for the pilgrimage special trains was brisk from the first day.
समानार्थी शब्द
rapidlivelyvigorous