bureaucrat
अर्थ (इंग्रजी)
a government official who works by fixed rules
मराठी अर्थ
नोकरशहा, शासकीय अधिकारी
वाक्यात वापर
चौकशीचे अध्यक्षपद एका निवृत्त नोकरशहाकडे सोपवण्यात आले.
A retired bureaucrat was appointed to head the inquiry.