callous

अर्थ (इंग्रजी)

showing no concern for the suffering of others

मराठी अर्थ

निर्दयी, कठोर मनाचा

वाक्यात वापर

रुग्णाला दाखल करून घेण्यास रुग्णालयाने दिलेला निर्दयी नकार अमानवी असल्याचे न्यायालयाने म्हटले.

The court called the hospital’s callous refusal to admit the patient inhuman.

समानार्थी शब्द

unfeelingheartlessinsensitive

विरुद्धार्थी शब्द

compassionatesympathetic