carve
अर्थ (इंग्रजी)
to create a new unit by separating it out of a larger one
मराठी अर्थ
वेगळे करून निर्माण करणे, कोरून काढणे
वाक्यात वापर
अस्तित्वातील विभागातून तीन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले.
Three new districts were carved out of the existing division.
समानार्थी शब्द
createcut outfashion
विरुद्धार्थी शब्द
mergeamalgamate