categorical
अर्थ (इंग्रजी)
stated clearly and leaving no room for doubt
मराठी अर्थ
निःसंदिग्ध, ठाम
वाक्यात वापर
कोणतीही जमीन जबरदस्तीने संपादित केली जाणार नाही, असे निःसंदिग्ध आश्वासन शासनाने दिले.
The government gave a categorical assurance that no land would be acquired forcibly.