caustic
अर्थ (इंग्रजी)
bitterly critical in tone
मराठी अर्थ
बोचरा, जहरी
वाक्यात वापर
प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल न्यायालयाने बोचरी टिप्पणी केली.
The court made caustic remarks about the delay in filing the affidavit.
समानार्थी शब्द
scathingbitingacerbic
विरुद्धार्थी शब्द
mildcomplimentary