chequered
अर्थ (इंग्रजी)
marked by both good and bad phases
मराठी अर्थ
चढउतारांचा, संमिश्र
वाक्यात वापर
सन २०१५ मध्ये सुरू झाल्यापासून या योजनेची कामगिरी चढउतारांची राहिली आहे.
The scheme has had a chequered record since it was launched in 2015.
समानार्थी शब्द
mixedunevenvaried
विरुद्धार्थी शब्द
consistentunblemished