churn
अर्थ (इंग्रजी)
a period of rapid and unsettling change within an organisation
मराठी अर्थ
उलथापालथ, मोठ्या प्रमाणातील फेरबदल
वाक्यात वापर
निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जिल्हा शाखांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
The party has seen considerable churn in its district units before the polls.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
stabilitycontinuity