circumscribe
अर्थ (इंग्रजी)
to place limits on the extent of a power or activity
मराठी अर्थ
मर्यादा घालणे, संकुचित करणे
वाक्यात वापर
या दुरुस्तीने राज्य माहिती आयोगाच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या आहेत.
The amendment circumscribes the powers of the state information commission.