clout
अर्थ (इंग्रजी)
informal power to influence decisions
मराठी अर्थ
वजन, प्रभाव
वाक्यात वापर
पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे राजकीय वजन आजही मोठे आहे.
The cooperative sector still carries considerable political clout in western Maharashtra.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
powerlessnessinsignificance