coerce

अर्थ (इंग्रजी)

to force someone by threats

मराठी अर्थ

बळजबरी करणे, दडपण आणणे

वाक्यात वापर

कोणत्याही मतदारावर एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची बळजबरी करता येत नाही.

No voter can be coerced into supporting a candidate.

समानार्थी शब्द

compelpressurise

विरुद्धार्थी शब्द

persuadecoax