cogent
अर्थ (इंग्रजी)
clear and forceful enough to convince
मराठी अर्थ
सबळ, पटण्याजोगे
वाक्यात वापर
अपील दाखल करण्यास झालेल्या चार वर्षांच्या विलंबाचे सबळ कारण याचिकाकर्त्याने दिले नाही.
The petitioner offered no cogent reason for the four-year delay in filing the appeal.
समानार्थी शब्द
convincingcompellingpersuasive
विरुद्धार्थी शब्द
weakunconvincingflimsy