cognisance
अर्थ (इंग्रजी)
formal or judicial notice taken of a matter
मराठी अर्थ
दखल, अवलोकन
वाक्यात वापर
दूषित पिण्याच्या पाण्याच्या वृत्ताची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली.
The High Court took suo motu cognisance of the report on contaminated drinking water.
समानार्थी शब्द
noticeheedattention