cohort
अर्थ (इंग्रजी)
a group sharing a common feature, usually studied together over time
मराठी अर्थ
समान वैशिष्ट्यांचा गट, तुकडी
वाक्यात वापर
योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी गेल्या मार्चमध्ये कार्यक्रम पूर्ण करून बाहेर पडली.
The first cohort of trainees under the scheme completed the programme last March.
समानार्थी शब्द
batchgroupset